Ad will apear here
Next
अचलपूर येथे नागपंचमी उत्साहात
परतवाडा (जि. अमरावती) : अचलपूर येथील बुंदेलपूर येथे नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन नागमंदिरात पूजा करून विविध धार्मिक कार्यक्रम केले. या निमित्ताने मंदिरासमोर भव्य फुलोरा लटकवण्यात आला होता. ज्या व्यक्तीने उंच उडी मारून या फुलोऱ्याला स्पर्श केला, तिला विशेष सन्मान दिला गेला. त्याचप्रमाणे लहान मुलींनी कापडी बाहुल्या बनवून त्यांचे पूजन केले. पंचब्रुज महाकाली परिसरात रंगलेल्या या कार्यक्रमात लहान मुलींसह अनेक जण सहभागी झाले होते. या वेळी आबालवृद्धांसाठी कुस्तीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GYXPBE
Similar Posts
‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अचलपूर येथे होणे अत्यंत आवश्यक’ परतवाडा (अमरावती) : मेळघाटातील चिखलदरा, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार तालुक्यातील रुग्णांना आरोग्यसेवा वेळेवर मिळत नसल्याने अमरावतीसारख्या शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यातील
अमरावतीची सैर ‘करू या देशाटन’ या सदराच्या आजच्या भागात आपण विदर्भातील अमरावती आणि आसपासच्या प्रदेशातील निसर्गरम्य, तसेच ऐतिहासिक ठिकाणी फेरफटका मारू या.
देवदूत - शंकरबाबा पापळकर अमरावतीजवळच्या वझ्झर येथील अनाथ, अपंग, मतिमंदांची सेवा करणारा जीवनव्रती देवदूत... शंकरबाबा पापळकर!
परतवाडा ते बहिरम पदयात्रा संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री शिवगणेश मंडळाने शिवगणेश मंदिर ते बहिरम पदयात्रा आयोजित केली होती. नगराध्यक्ष सुनीता फिस्के यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करुन या पदयात्रेला सुरुवात झाली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language